AIMIM आगामी लोकसभा निवडणूक (2024) औरंगाबाद आणि इतर जागांवर लढवणार आहे.त्यासोबतच इतर काही पक्षांसोबत युती करण्याच्या शक्यतेचा विचार सुरु आहे. पुढच्या निवडणुकीत आम्ही कोणासोबत जाणार यावर भाष्य करणे थोडे घाईचे आहे, असे मत असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. काही जण मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेष पसरवत आहेत पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. राजस्थान सरकार देशभरात भारत जोडो, अलवरमधील शाही लग्नाला हजेरी लावू शकते परंतु जुनैद आणि नसीर मारले गेले त्या ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत, असेही ओवेसी या वेळी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)