मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को या थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना मिळेल. त्यासोबतच या सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाईल. परिणामी महाराष्ट्रातील तरुणांना आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होईल. राज्याच्या विकासाच्या आणि रोजगाराच्या संधीही त्यामुळे वाढल्या जातील. परिणामी राज्याच्या विकासात या विमानसेवेचा मोठा हातभार लागेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)