दादर पूर्व परिसरातील काही टॅक्सी स्टँड दिनांक 5 डिसेंबर रोजी कायंकाळी 6.00 वाजलेपासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदर टॅक्सी स्टांडची ठिकाणे खालील प्रमाणे-
दादर स्टेशन (पूर्व) इ.पो. क्र. 21 ते नायगाव पोलीस स्टेशन हॉल्पिटल भोईवाडा
दादर स्टेशन (पूर्व) इ.पो. क्र. एल.एन. आर 64 ते वडाळा रेल्वे स्थान
दादर स्टेशन (पूर्व) इ.पो. क्र. एल.एन. आर 21 आर ते वडाळा उद्योग भवन इ.पो. क्र. एल.एन. आर 74
दादर स्टेशन (पूर्व) इ.पो. क्र. एल.एन. आर 74 ते दादर रेल्वे स्टेशन (पूर्व) इ.पो. क्र. एल.एन. आर-21
दादर स्टेशन (पूर्व) दादासाहेब फाळके मार्ग इ.पो. क्र. एल.एन. आर. एफ 34 ते केईएम रुग्णालय परेल.
दरम्यान, अत्यावश्यक वाहनांना माहिमकडे जाण्यासाठी सिद्धीविनायक जंक्शन ते हिंदूजा हॉस्पीटल पर्यंत दक्षिण वाहिणीवर राखीव मार्गिका ठेवण्यात येतील, अशी माहिती वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिली आहे.
ट्विट
दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन असल्याने दादर परिसरात अनुयायांची मोठी गर्दी जमणार आहे. म्हणून दि. ०५/१२/२०२३ पासून ०७/१२/२०२३ पर्यंतच्या कालावधीत खालील प्रमाणे वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. pic.twitter.com/BqJG7NeqoP
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)