मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशनापूर्वीच विधानभवन परिसरात सरकार चे अभिनंदन करणारे पोस्टर्स झळकले आहेत. दरम्यान आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आहे. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला मराठा आरक्षणाचा अहवाल मांडला जाणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून 10-13 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे. Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन .
#WATCH | Mumbai: Posters congratulating the government and the Maratha community put on roads leading to the Vidhan Bhavan before the special session for Maratha reservation pic.twitter.com/qnUUiKLobM
— ANI (@ANI) February 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)