मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले आणि ते निकामी करण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली. आयपीसीच्या 336, 507 नुसार सहार पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, माहितीनुसार मुंबई पोलिसांनी गुजरातमधील वापी येथून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Tweet
#UPDATE | Mumbai Police detained 2 suspects from Vapi, Gujarat for threatening to blow up a Hotel in Mumbai. https://t.co/duCl5hAJ4J
— ANI (@ANI) August 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)