मुंबई पोलिसांनी एका विदेशी नागरिकास अटककेली आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही विदेशी नागरिक संशयास्पदरित्या बोरिवली येथील लिंक रोड (पं) येथे संशयास्पदरित्या फिरत आहेत. पोलिसांनी जाऊन खात्री केली असता हेनागरिक विदेशी असल्याचे पुढे आले आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे अधिकृत कागदपत्रे नसल्याचेही पुढे आले. या नागरिकांनी बांगलादेश सीमेवरुन बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला, अशी प्राथमिक माहिती आहे.
ट्विट
MHB Pstn officials when informed about a foreign national roaming suspiciously on Link Road Borivali (W), arrested him.
During inquiry it was found out that the foreign national entered India illegally from the Indo-Bangladesh border without proper paperwork. A case has been…
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) July 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)