मुंबई मध्ये चालत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू परिसरातील अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतिक्षा' बंगल्याबाहेरील ही घटना आहे. दरम्यान या प्रकरणी 47 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अरविंद अजय वाघेला असं आरोपीचं नाव आहे. आयपीसी 354 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Maharashtra| A woman was allegedly molested while riding in an autorickshaw in Juhu, Mumbai. Incident took place near Amitabh Bachchan's Pratiksha bungalow. Accused, 47-year-old Arvind Ajay Waghela arrested. FIR registered under IPC section 354: Mumbai police
— ANI (@ANI) February 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)