महाराष्ट्रात प्रेमविवाह अथवा आंतरजातीय विवाहामुळे किंवा आई-वडीलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केल्याने अनेक लोकांची हत्या होते. महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणावर आहे, असे सडोतोड भाष्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. ते मुंबईत बोलत होते.
Maharashtra | Many people are killed each year for falling in love or marrying outside their caste or against their family's wishes: CJI DY Chandrachud in Mumbai (17.12) pic.twitter.com/ZRaqcR7FtY
— ANI (@ANI) December 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)