मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होता. आता पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिलांच्या डब्यात महिला प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीत दोन महिला एकमेकिंना जोरदार हाणामारी करताना दिसतात. हा व्हिडिओ पश्चिम रेल्वेतील असल्याचा दावा केला जात आहे.
ट्विट
मुंबई की लोकल ट्रेन में भीड़ के कारण, फिर भिड़ गई महिलाएं, जमकर हुई हाथापाई, इस बार मामला वेस्टर्न रेलवे का। #Mumbai#localtrain #mumbailocal pic.twitter.com/0NWzHlMsDG
— Indrajeet Singh (@iamindrajeet74) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)