⚡'काँग्रेस आणि UBT शिवसेनेतील अनेक खासदार, आमदार शिंदे गटात सामील होणार'; उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा
By Bhakti Aghav
शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 5 काँग्रेस आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात सामील होतील. याचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.