मुंबईची (Mumbai) लोकल ट्रेन (Local Train) ही मुंबईकरांची जिवनवाहीनी आहे. रोज लोकल ट्रेनने प्रवास करत मुंबईकर आपल्या सुख दुखाचे अनेक क्षण, उत्सव, समारंभ या लोकलमध्येच साजरे करतात. आज नवरात्री (Navratri) उत्सवाचा शेवटचा  दिवस म्हणजे महानवमी (Maha Navami). मुंबईकरांनी महानवमीच्या शुभ मुहूर्तावर दुर्गामातेची आरती लोकल रेल्वेच्या डब्ब्यात केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)