मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकल रविवारी देखभालीच्या कामांसाठी थोडा वेळ सेवेतून बाहेर ठेवली जाते. त्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे कडून मेगा ब्लॉक जाहीर केला जातो. या रविवारी अर्थात 31 जुलै दिवशी मेन लाईन वर मेगा ब्लॉक नसेल पण हार्बर लाईन वर ब्लॉक आहे. हा ब्लॉक चुनाभट्टी/ माहीम ते सीएसएमटी मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.40 यावेळेत असणार आहे. तर पश्चिम रेल्वे कडून बोरिवली ते गोरेगाव दरम्यान 5 तासांचा ब्लॉक आहे.

मध्य रेल्वे ब्लॉक अपडेट

पश्चिम रेल्वे ब्लॉक अपडेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)