दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चे 2 रुंदीकरण करण्यात येत असून तेथे एस्केलेटर बसविण्याची योजना आहे. पण हे सर्व नाही एकत्र होणार नाही आहे. सध्या फक्त रुंदी वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी अधिक जागा निर्माण करण्यासाठी स्थानकाचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. परंतु, योजनेला काही अनिवार्य मंजूरी आवश्यक आहेत. सध्या आजपासून 15 तारखेपर्यंत प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात येणार आहे.  यामुळे या ठिकाणावरुन जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)