Mumbai Hit and Run Case: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक (Hit-And-Run)दिल्याची घटना घडली. अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर लगेच तेथून पळ काढला. या वृद्ध व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांनी या घटनेनंतर त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. IANS ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा:Chandivali Hit-and-Run Case: चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल)
सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेट 78 वर्षीय वृद्ध जखमी
Mumbai: A hit-and-run incident occurred on Sahar Road in Andheri East. An unidentified motorcyclist, riding at high speed, hit a 78-year-old man while he was crossing the road and fled the scene. As a result of the incident, the elderly man sustained serious injuries pic.twitter.com/KBPb25GJnC
— IANS (@ians_india) December 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)