Indraprastha Apollo Hospitals मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये त्यांना आयसीयू मधून बाहेर काढलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. 12  डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली ते आहेत.

लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृती मध्ये सुधार

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)