maharashtra

⚡क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू

By Jyoti Kadam

विक्रम देशमूख या तरूणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आला. आझाद मैदानावर क्रिकेटचा सामना खेळत असताना ही घटना घडली. त्यात विक्रम देशमूख याचा मृत्यू झाला.

...

Read Full Story