महाराष्ट्रामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. नेरूळ येथे गडगडाटासह, जोरदार वारे आणि रिमझिम पाऊस चालू आहे. सोबतच आकाशामध्ये विजांचा कडकडाटही सुरु आहे. सोशल मिडियावर अनेक युजर्सनी याचे व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. विजेमुळे आकाश पूर्णतः पिवळे पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
#mumbairains dangerous lighting #thunderstorm pic.twitter.com/YVv6wYBlnd
— MUMBAI (@Johnson95951064) October 5, 2021
Heavy winds and thunder with drizzling at Nerul, Navi Mumbai#MumbaiRains @IndiaWeatherMan @RamzPuj pic.twitter.com/5YrN9JkJbI
— Manoj (@drmanojpb) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)