मुंबई-गोवा मार्गावर आज (16 मे) वंदे भारत ट्रेन धावली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आज पहिली चाचणी सुरू आहे. दरम्यान या चाचणीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच कोकणवासियांना वंदे भारत ट्रेनने प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. सध्या मुंबई मधून गांधीनगर, शिर्डी आणि सोलापूर साठी 3 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. नक्की वाचा: Vande Bharat Train: वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती .
पहा ट्वीट
Trial run of #Mumbai-#Goa #VandeBharatExpress.@Central_Railway @KonkanRailway @RailMinIndia pic.twitter.com/Zq5m0oxHkq
— Vivek Gupta (@imvivekgupta) May 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)