गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील आणि या डिसेंबरपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मागील 17 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा मुंबई गोवा रस्ता रखडला आहे. या महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय आहे. गणपतीच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात येत असताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून यंदा या उत्सवापूर्वी खड्डे बुजवले जाणार आहेत. MSRTC Ganpati Festival 2024 Special Buses: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी 4,300 जादा बसेस; npublic.msrtcors.com वर ऑनलाइनही बुकिंग होणार. 

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)