मुंबई मध्ये करिरोड स्टेशन (Currey Road) जवळ असलेल्या लालबाग परिसरातील अविघ्न पार्क इमारतीमध्ये ( One Avighna Park) पुन्हा आग भडकल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज  आहे. सध्या 8 अग्निशमन  दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत काही नागरिक अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर 2021 मध्येही या इमारतीमध्ये आगीची घटना समोर आली होती. त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)