लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6.00 वाजता तसेच मुखदर्शनाची रांग रात्री 12.00 वाजता बंद करण्यात येईल, असे लालबागच्या राजाच्या मंडळाने सांगितले आहे.
लालबागचा राजा २०२२
लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०८-०९-२०२२ रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी ६ः०० वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री १२ः०० वाजता बंद करण्यात येईल. Live Darshan exclusive on YouTube https://t.co/C1PyY2mNa2 #lalbaugcharaja pic.twitter.com/bbz64IDYMZ
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)