Adah Sharma visited Lalbaugcha Raja:  देशभरात गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी कलाकार मंडळी गणेश मंडळाला जावून भेट देत आहे. गणरायाचे दर्शन घेत आहे. 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा हीनं नुकतचं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यावेळी तीनं शंख वाजवून गणरायाची पूजा केली. अदा शर्माने लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेतले. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)