मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या मार्गांमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लालबाग, परळ मध्ये अधिक गर्दी असल्याने तुम्ही या भागात पुढील 10 दिवस स्वतःची गाडी घेऊन जात असल्यास पार्किंग स्थळांमध्ये ट्राफिक विभागाकडून करण्यात आलेले बदल अवश्य पहा.
कॉटन ग्रीन पे अँड पार्क (बी.पी.टी.), कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळ, काळाचौकी, मुंबई ३३
क्षमता: ५००० वाहनेhttps://t.co/W1vTO2tSi3
• बृ.मुं.म.पा. पे अँड पार्क (लोढा), जी.डी.आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई ३३
क्षमता: ५०० वाहनेhttps://t.co/zrcTJEjOeT
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)