काहीसा उशीर झाला असला तरी पावसाने मुंबईत (Mumbai Rain) दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात (Mumbai City) 31 मीमी तर पुर्व उपनगरात 54 मीमी आणि पश्चिम उपनगरात 59 मीमी पावसाची नोंद ही झाली आहे. आज शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता देखील आहे.
पाहा ट्विट -
#MumbaiMonsoon | In the last 24 hours, Mumbai city received 31 mm of rainfall, Eastern Suburbs received 54 mm of rainfall & Western Suburbs received 59 mm of rainfall
Today moderate to heavy rain is likely to occur in the city and suburbs and there is a possibility of occasional…
— ANI (@ANI) June 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)