मुंबई येथील आझाद नगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मीरा रोड अग्निशम दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Mumbai, Maharashtra | A fire broke out at a godown in the Azad Nagar area. 10 fire tenders at the spot. Cause of the fire is unknown. Efforts to douse the fire underway: Mira Road Fire Brigade
— ANI (@ANI) February 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)