म्हाडाच्या कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण योजने अंतर्गत 4640 सदनिका, 14 भूखंडांच्या विक्रीकरिता 19 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे शहर-जिल्हा, पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग मध्ये घरं उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन संगणीय सोडत काढली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं अनामत रक्कम भरण्यासाठी २१ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.
पहा ट्वीट
#म्हाडा च्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे- मुख्य अधिकारी मारोती मोरे यांची माहिती pic.twitter.com/NGwP7Xb8Vk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)