शरद पवारांच्या NCP चा गट आज (29 ऑक्टोबर) राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला पोहचला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
पहा ट्वीट
Mumbai: On NCP (Sharad Pawar faction) leaders meeting with Maharashtra Governor, NCP (Sharad Pawar faction) leader Jayant Patil says, "... By making him aware of the situation in Maharashtra, we said a decision should be taken soon. It is of concern that the decision is not being… pic.twitter.com/EQF0mA8Qjc
— ANI (@ANI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)