मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला असून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी या खून प्रकरणी पुढील तपास सुरू केलेला आहे. Thane: ठाण्यातील उपवन तलावात सापडला 67 वर्षीय महिलेचा मृतदेह .
पहा ट्वीट
Maharashtra | The body of a 22-year-old unknown youth was found on the roadside in Mumbai's Mankhurd police station jurisdiction. He was attacked with a sharp weapon. Police reached the spot and took the body into custody. Mankhurd Police registered a case against an unknown…
— ANI (@ANI) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)