अजमेरहून येणाऱ्या बसमधून परवेझ आलम नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अजमेरहून येणाऱ्या या आलम नामक प्रवाशाकडे 8 तलवारी आणि 10 चाकूंसह तब्बल 31 सापडली आहेत. मालेगाव पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. तरी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)