हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 24 तास जोरदार पावसाचे राहणार आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार साठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचं हवामान खात्याचं आवाहन या काळासाठी आवाहन आहे.
के एस होसाळीकर ट्वीट
येत्या २४ तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता. पालघर नाशिक धुळे नंदुरबार ORANGE🟠इशारा तर मुंबई ठाणे पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये YELLOW 🟡इशारा.
मच्छिमारांनी ह्या दरम्यान अरबी समुद्रात जाऊ नये.
-IMD https://t.co/yXQnFDYv9w pic.twitter.com/Jkj1Zp89Nx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)