महाराष्ट्र टुरीझमने आपल्या ट्विटर हँडलवर काळवीट प्राण्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. वर्षभर पाणी असलेल्या गवताळ प्रदेशात राहणे हे प्राणी पसंत करतात. काहीसे लांब आणि मेंढ्यांसारखे दिसणारे, अखूड शेपटाचे हे प्राणी लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्र टुरीझमने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोंना Credits: nature_colorlens चे दिले आहे. आपणही हे फोटो इथे पाहू शकता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)