मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक सादेला धुडकावत शिवसेनेचे अजून 3 आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत. काल रात्री अपक्ष आमदार मंजुला गावित, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम गुवाहाटीला पोहचल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर अजून 3 आमदार आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
ANI Tweet
#WATCH | Assam: Three more Shiv Sena's rebel MLAs reach Radisson Blu Hotel in Guwahati amid political instability in the ruling Maha Vikas Aghadi government in Maharashtra pic.twitter.com/AkYfw15nhV
— ANI (@ANI) June 23, 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)