शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्यास शिवसेना तयार केवळ बंडखोर आमदारांनी येत्या 24 तासांत मुंबई मध्ये परतावे असं आवाहन केले आहे.  शिवसेनेच्या या भूमिकेवरून आता कॉंग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये HK Patil, Balasaheb Thorat, Nana Patole आणि Ashok Chavan यांच्यासह बडे नेते सहभागी होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)