गुवाहाटी मध्ये असलेल्या 18 आमदारांचा मुंबईमधील शिवसेना नेत्यांशी संपर्क झाला असून ते लवकरच परतण्याचा खासदार विनायक राऊत यांनी दावा केला आहे. सध्या शिवसेनेसोबत 13 आमदार आहेत. पक्षांतर कायद्याअंतर्गत आमदारकी गमवायची नसेल तर एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांंची गरज आहे.
पहा ट्वीट
At least 18 MLAs in Guwahati have contacted Shiv Sena leaders in Mumbai and several of those will return soon: Vinayak Raut, Shiv Sena MP
(file photo)#MaharashtraPoliticalTurmoil pic.twitter.com/PhH5EtbAEs
— ANI (@ANI) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)