मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पाण्याचा निचरा तातडीने होईल, तसेच वाहतूक सुरळीत होईल यादृष्टीने यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
Tweet:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी @mybmc च्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि विविध उपाययोजनांची त्यांना माहिती दिली. pic.twitter.com/Rdfxo6Qtdc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 9, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी @mybmc नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याचा निचरा तातडीने होईल, तसेच वाहतूक सुरळीत होईल यादृष्टीने यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले. pic.twitter.com/xEQvV2LQsR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)