महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरघाव टेम्पोने त्यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली आहे. या धडकेत वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर टेम्पोचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्वीट-
#हिंगोली - पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप वाहनाचा धक्का वाहनाचे किरकोळ नुकसान. पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले.
AIR Report - @RameshK68092416 pic.twitter.com/NyxTqWpgfL
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) July 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)