एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर, अवघ्या आठवड्याभरामध्ये राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. अशात काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यासह भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला.
#WATCH | Mumbai: BJP leader Devendra Fadnavis takes oath as the Deputy Chief Minister of #Maharashtra pic.twitter.com/RWfbzApeqC
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)