महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विविध आंदोलने करणार : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले
Maharashtra Congress announces state wide agitation against central government over inflation, petrol-diesel price hikes and policies that are weakening the common man financially. Various agitations will be done from 14th to 19th November: Maharashtra Congress chief Nana Patole pic.twitter.com/uH2YRxwIfm
— ANI (@ANI) November 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)