maharashtra

⚡शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

By Prashant Joshi

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन कुमार त्रिपाठी म्हणाले, फुलांचे हार आणि नारळांना परवानगी नाही, परंतु दुर्वा वाहण्यास परवानगी आहे. मंदिरात फुले आणि नारळ घालण्यावरील बंदी ही विद्यमान सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग आहे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल.

...

Read Full Story