Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी आज महिला सुरक्षा प्रकरणी आज पोलिस दलाचे प्रमुख, GRP Commissioner,राज्य गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बोलावली बैठक आहे. काही दिवसांपूर्वी साकिनाका परिसरात एका तरूणीवर बलात्कार झाला असून ती बेशुद्धावस्थेत आढळली नंतर तिचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ANI Tweet
Maharashtra CM Uddhav Thackeray has called a meeting with the chiefs of all police forces, GRP commissioner and senior officials of State Home Dept regarding the issue of safety of women in the state, today. pic.twitter.com/Dew1TTFIa4
— ANI (@ANI) September 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)