महाराष्ट्र एटीएस (Anti Terrorism Squad) ने बनावट भारतीय पासपोर्टवर परदेशात प्रवास करणाऱ्या एका बांग्लादेशी नागरिकाला दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. शारजाहून परतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला 8 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)