Sudden Death Caught on Camera in Hyderabad: देवाचे दर्शन घ्यायला गेलेल्या तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मंदिरातच मृत्यू; विचलित करणारे दृश्य समोर (Watch Video)

व्हायरल क्लिपमध्ये केपीएचबी कॉलनीतील श्री अंजनेय स्वामी मंदिरात प्रदक्षिणा करताना विष्णुवर्धन (31) या तरूणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुशळे तरूण जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

Sudden Death Caught on Camera in Hyderabad: देवाचे दर्शन घ्यायला गेलेल्या तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मंदिरातच मृत्यू; विचलित करणारे दृश्य समोर (Watch Video)
Photo Credit- X

Sudden Death Caught on Camera in Hyderabad: हैदराबादमध्ये एका घटनेत तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने(Cardiac Arrest)मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तो तरूण जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्री अंजनेय स्वामी मंदिरात ही घटना सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी घडली. व्हायरल क्लिप केपीएचबी कॉलनीतील(KPHB colony)श्री अंजनेय स्वामी मंदिरातील(Sri Anjaneya Swamy Temple) आहे. प्रदक्षिणा करताना विष्णुवर्धन (31) नावाच्या तरूणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा:Jaipur: दारूच्या नशेतही रिल्सचे वेड सुटेना; एसयूव्ही थेट रेल्वे ट्रॅकवर आणली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला... (Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2024 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).