महाविकास आघाडी कडून जागा वाटपाबरोबरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याची चर्चा असताना आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आम्हांला केवळ सत्तांतर करण्यात रस आहे. लोकांच्या हितासाठी त्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न नाही असे ते म्हणाले आहेत. दरम्यान लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक देखील मविआ एकत्र लढणार आहे. त्यासाठीचा जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवला जाणार आहे.

शरद पवारांच्या पक्षाकडून मविआ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी दावा नाही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)