विदेशातून आलेल्या 12 नागरिकांचा अद्यापही पत्ता लागलेला नसल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे. जगभरात वाढत असलेल्या ओमायक्रॉन कोविड स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर विदेशातून हे नागरिक सापडणे महत्त्वाचे ठरले आहे.
Maharashtra | 12 recent foreign returnees are untraceable in Thane district's Kalyan Dombivli Municipal Corporation area, an official of the Municipal Corporation said.
— ANI (@ANI) December 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)