बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. खास करुन पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात बिबट्यांचा वावार वाढला आहे. बिबट्यांनी कुत्र्याला ठार करण्याच्या अनेक घटना या आधी परिसरात घडल्या आहेत. अशीच एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते की, घराच्या आवारात असलेली तब्बल 6 फूट उंच भींत ओलांडून बिबट्या घराच्या आवारात आला आणि त्याने कुत्र्यावर झडप घालून त्याला ठार केले. आपणही या घटनेचा व्हडिओ येथे पाहू शकता.
ट्विट
मंचर : तब्बल ६ फूट उंच भिंत, मात्र तरीही बिबट्याने घेतली झेप अन् कुत्र्याला केलं ठार; थराराचा CCTV व्हिडिओ समोर pic.twitter.com/XwzNsweEQE
— Maharashtra Times (@mataonline) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)