Kolhapur By Election 2022 साठी 12 एप्रिलला मतदान होणार आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 8 एप्रिल पर्यंत टपाली मतदान सुरू राहणार आहे.
#कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला प्रत्यक्ष #मतदान होणार असून कालपासून 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान सुरू झालं. ही मतदान प्रक्रिया येत्या 8 तारखेपर्यंत सुरु राहणार असून, पहिल्याच दिवशी 688 पैकी 208 मतदारांनी मतदान केलं. pic.twitter.com/y9WBMxvKXV
— AIR News Pune (@airnews_pune) April 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)