केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या RPI गटातील Kishore Gaikwad या पदाधिकार्याचा खून करण्यात आला आहे. त्यांचा खून मुंबई मधील पवई भागात झाला आहे. या प्रकरणामध्ये Sandeep Birhade यांच्या विरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच Sandeep Birhade ला अटक देखील करण्यात आली आहे. या खूनामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही खूनाची घटना 31 जुलैच्या रात्री 8 च्या सुमाराची आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | Ramdas Athawale (RPI) group functionary, Kishore Gaikwad murdered in Mumbai's Powai area. Powai police registered a case against the accused Sandeep Birhade under section 302 of IPC and arrested him. The reason behind the incident is a mutual dispute. The accused…
— ANI (@ANI) August 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)