आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श अचारसंहिता लागू असल्याने 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते 27 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत एक्झीट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध असणार आहेत.
ट्विट
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ #पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत एक्झीट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध राहील pic.twitter.com/vg1nY93iAk
— AIR News Pune (@airnews_pune) February 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)