देश कोरोना विषाणूशी लढत असताना नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केला व आता हा प्रकार चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्रात सध्या 88 ओमायक्रॉन रुग्ण आहेत. राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे टास्क फोर्ससमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण व त्यावरी उपचारांबाबत चर्चा होईल.
राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री १० वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे टास्क फोर्ससमवेत बैठक घेणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)