Mumbai Traffic Updates: महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत वाहनांची गर्दी होणार आहे. जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही उपाययोजना करण्यात केल्या आहेत. मुंबई ट्राफिक पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडवरून पर्यायी वाहतूक मार्ग सांगितले आहेत.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर २८.०१.२०२३ आणि २९.०१.२०२३ रोजी दुपारी १२.०० ते रात्री १०.०० या वेळेत वाहनांची गर्दी होणार आहे.
जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.#MumbaiTrafficUpdates pic.twitter.com/SY6USBBubQ
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)